¡Sorpréndeme!

Jeev Majha Guntala 24th June Episode | अंतराने मवाली पोरांची रस्त्यात केली धुलाई | Colors Marathi

2021-06-25 11 Dailymotion

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा रिक्षा अडवणाऱ्या दोन मवाली पोरांना रस्त्यातच मारते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale